Homeमहत्त्वाचेनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवार (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी रूट मार्च आयोजित करण्यात आला. सकाळी १०:५० ते ११:०० या कालावधीत हा रूट मार्च पार पडला.

या रूट मार्चची सुरुवात उरुळी कांचन पीएमटी चौक येथून करण्यात आली. त्यानंतर आश्रम रोड, जय मल्हार रोड, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, सटवाई चौक, महात्मा गांधी विद्यालय, तळवाडी चौक मार्गे पुन्हा पीएमटी चौक असा मार्ग निश्चित करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक १, पोलीस उपनिरीक्षक ३ तसेच सुमारे ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण करणे, तसेच निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला.

रूट मार्च शांततेत व यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. निवडणूक काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या कडून करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

error: Content is protected !!