Homeमहत्त्वाचेआद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांना १९१ व्या पुण्यतिथीनिमित्त उरुळी कांचनकडून विनम्र अभिवादन

आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांना १९१ व्या पुण्यतिथीनिमित्त उरुळी कांचनकडून विनम्र अभिवादन

✍️नितीन करडे

उरुळी कांचन | प्रतिनिधी : आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या १९१ व्या पुण्यतिथी निमित्त उरुळी कांचन येथे त्यांच्या कार्याला व बलिदानाला स्मरण करत उरुळी कांचन ग्रामसचिवालय येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

राजे उमाजी नाईक हे स्वातंत्र्यलढ्यातील पहिले क्रांतीकारक म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांनी उभारलेला लढा आणि जनतेसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त उरुळी कांचन परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “राजे उमाजी नाईक यांचे शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी उरुळी कांचन चे ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, उरुळी कांचन गावचे सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, ऋतुजा कांचन, मयूर कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, तसेच अजित जाधव, मोनिका चव्हाण, आदी ग्रामपंचायत सदस्य, पधादिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!