Homeताज्या बातम्यापुणे बुलेटीन न्यूजचा प्रभाव! बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ; रस्त्यावरील खड्डे...

पुणे बुलेटीन न्यूजचा प्रभाव! बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरू

पुणे बुलेटीन न्यूजचा प्रभाव !

बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरू

 ✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील आश्रम रोडवरील तीन महिने पूर्वी झालेल्या डांबरीकरण रस्त्यावर पहिल्या पावसातच खड्डे पडल्याची  ” पुणे बुलेटीन न्यूज ”  ने बातमी झळकताच प्रशासन जागे झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींना आणि बातमीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर संबंधित विभागाने तात्काळ हालचाल केली.

संबंधित कर्मचारी यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले असून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेला आवाज व “पुणे बुलेटीन न्यूज “ च्या प्रभावी वृत्तांकनामुळे रस्ते दुरुस्तीस सुरुवात झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “बातमी नंतर लगेच कामाला वेग आला. हेच माध्यमांचे खरे सामर्थ्य आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या...

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

error: Content is protected !!