Homeताज्या बातम्या६७ व्या वर्षीही काशिनाथ कुंभार न थकता पर्यावरणपूरक बाप्पाला साकारण्यात मग्न !

६७ व्या वर्षीही काशिनाथ कुंभार न थकता पर्यावरणपूरक बाप्पाला साकारण्यात मग्न !

पुणे/वाघोली: ✍️विजय लोखंडे

पंधराव्या वर्षापासून मातीच्या गणेशमूर्ती साकारत असलेले भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त मापनतज्ज्ञ (श्रेणी अ) काशिनाथ हरिबा कुंभार हे आजही ६७ वर्षांचे असून,संपूर्ण भक्तिभावाने मूर्ती तयार करत आहेत.केंद्र सरकारच्या भारतीय हवामान खात्यातून (Indian Meteorological Department) मापनतज्ज्ञ या पदावर काम करताना सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ही पारंपरिक कला सोडली नाही.सातारा जिल्ह्यातील पाडळी (निनाम) या लहानशा गावातून काशिनाथ कुंभार १९८२ साली केवळ हातावर संसार घेऊन पुण्यात आले,पण मेहनत,श्रद्धा आणि कलेच्या जोरावर त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.

 ६७ वर्षाचे काशिनाथ हरिबा कुंभार आजही गणेश मूर्ती बनवितानाचे छायाचित्र.

पैशासाठी नव्हे,तर देवाच्या कृपेच्या ओढीने आणि आत्मिक समाधानासाठी ते आजही मातीच्या मूर्ती तयार करत आहेत.त्यांचा विश्वास आहे की,ही सेवा म्हणजेच त्यांची खरी पूजा आणि साधना आहे.त्यांना आता त्यांचा मुलगा श्रीनिवास कुंभार आणि सून माधुरी कुंभार यांची मोलाची साथ लाभली आहे.पुढची पिढीही ही परंपरा जपेल,असा कुंभार यांचा ठाम विश्वास आहे.

[भारतीय हवामान खात्यात मापनतज्ञ ते गणेश मूर्तिकार म्हणून काशिनाथ कुंभार नवी सांगवीत प्रचलित ]

“गणेशमूर्ती तयार करताना केवळ हात काम करत नाहीत,तर मन,आत्मा आणि श्रद्धा सुद्धा त्या मातीमध्ये मिसळली जाते,” असे काशिनाथ कुंभार सांगतात.त्यांच्या हातून साकारलेल्या मूर्ती या पूर्णपणे पर्यावरणपूरक असून,त्या लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.आजच्या यांत्रिक युगातही,एक कुटुंब एकत्र येऊन परंपरेला,पर्यावरणाला आणि भक्तीला समर्पित राहते,ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.

वयाच्या १५व्या वर्षी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरूवात केली.गणेश मूर्ती घडवतांना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बाप्पाचे डोळे.मूर्ती पाहताच बाप्पा आपल्याकडे बघत आहे,अशी भावना प्रत्येक भक्तामध्ये निर्माण होण्यासाठी ते डोळे तयार करणे मोठ्या जोखमीचे असते आणि हे काम कुंभार मन लावून करतात.त्यांच्या हातून साकारलेल्या मूर्ती लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.आजच्या यांत्रिक युगातही,एकत्र कुटुंब येऊन परंपरेला,पर्यावरणाला आणि भक्तीला समर्पित राहते,ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.

माझे वडील भारतीय हवामान खात्यातील मापनतज्ज्ञ पदी काम करीत सेवा निवृत्त झाले असून वडिलांची पारंपरिक कला त्यांनी आजही जोपासून ठेवली असून आज वय ६७ असताना देखील आजही पर्यावरणपुरक गणेश मूर्ती तयार करीत आहेत. “माझ्या वडिलांचा मला फार अभिमान आहे.कष्टातून त्यांनी आम्हाला मोठं केलं आणि आज आम्ही खंबीरपणे समाजात वावरू शकतो,”

श्रीनिवास कुंभार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!