Homeताज्या बातम्यावाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई ; ५० हजार सहाशे रुपयांचा...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर उरुळी कांचन पोलिसांची कारवाई ; ५० हजार सहाशे रुपयांचा दंड केला वसूल 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात ४४ नियम मोडणाऱ्या वाहनांवर केसेस करुन ५० हजार सहाशे रुपयांचा दंड वसुल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली . ही कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पो उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, सहा पो उपनिरीक्षक रमेश भोसले, पो हवा सुजाता भुजबळ, पो कॉ सुदर्शन माने, राजकुमार भिसे, अमोल खांडेकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे  पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व...

error: Content is protected !!