Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील अंतर्गत रस्ते झाले जाम 

उरुळी कांचन येथील अंतर्गत रस्ते झाले जाम 

अंतर्गत रस्त्यावर वाहणांच्या लांबच लांब लागल्या रांगा…

उरुळी कांचन येथील एम जी रोड व आश्रम रोड वर वाहतूक कोंडी झाली असुन दर रविवारी हीच परस्थिती बाजार चौकात पाहिला मिळत आहे. उरुळी कांचन येथील अंतर्गत रस्ता हा गुगल मॅप ला दाखवत असल्याने जेजुरी- बेल्हा महामार्गावरील कार चालक याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. संबंधित अधिकारी यांनी स्थानिक नागरिकांना होणारा नाहक ञास थांबवावा व यातुन स्थानिक नागरिकांची सुटका करावी अशी मागणी उरुळी कांचन ग्रामपंचायत सदस्य सुनिल (आबा) तांबे यांनी केली आहे. तसेच बाजार चौकात बे शिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी.

...बाजार चौकात वाहतूक कोंडी होण्याची कारणे…

बाजर चौकात व त्या ठिकाणावरील फुटणारे तीन रस्त्यावर बेशिस्त पणे पार्किंग होणारी वाहने चार चाकी दोन चाकी त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच भर रस्त्यात बिनधास्त चार चाकी व दोन चाकी उभी करुन खरेदी करणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!