Homeताज्या बातम्याजवाहर नवोदय विद्यालयात धानोरेचे पाच मुलांना प्रवेश; धानोरे शाळेचे परिसरात कौतुक  

जवाहर नवोदय विद्यालयात धानोरेचे पाच मुलांना प्रवेश; धानोरे शाळेचे परिसरात कौतुक  

| अर्जुन मेदनकर |

आळंदी प्रतिनिधी : आंळदी येथील पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे या प्रशालेने आपल्या यापूर्वीचे उच्चांकात आणखी एक नवा उच्चांक शाळेतच्या इतिहासात जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये पाच विध्यार्थ्यानी प्रवेश मिळवत नोंदविला आहे. यामुळे पंचक्रोशीत प्रशालेचे अभिनंदन केले जात आहे.

केल्याने होत आहे रे…आधी केलेची पाहिजे..या उक्तीप्रमाणे..पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे शाळेचा नवा उच्चांक शाळेच्या इतिहासात घडविला आहे. यात जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पाच मुलांची निवड झाली आहे. यामध्ये विश्वराज गावडे, कैवल्य कोळकर,अर्णव कुटे, यश राठोड, गौरव महाजन या मुलांचा समावेश आहे. या मुलांचे मार्गदर्शक शिक्षिका पूजा नाईक, शर्मिला भगत सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले असल्याचे आदर्श मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले. या प्रशालेचे प्रेरणास्थान विस्ताराधिकारी राजेंद्र टिळेकर, गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे, आळंदी जनहित फाउंडेशन चे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्यासह शिक्षकवृंद, जि प आदर्श प्राथमिक शाळा धानोरे, अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी मुलांचे यशाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

error: Content is protected !!