Homeक्राईमसंविधानाची विटंबना करणाऱ्याला व मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा

संविधानाची विटंबना करणाऱ्याला व मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : परभणी येथे संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला व त्या मागच्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करून देशद्रोहाचा व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या घटनेचा जाहीर निषेध करत उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआय अध्यक्ष तालुका नवनाथ कांबळे व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शाखा अध्यक्ष अनिल पाटोळे तसेच आरपीआय कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे सामाजिक कार्यकर्ते सहस्रबच कांबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ✍️ नितीन करडे सासवड :...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

error: Content is protected !!