Homeक्राईमशेजारच्या नराधमाने सात वर्षाच्या मुलीला मारहाण करत गळा दाबुन फेकले गटारात 

शेजारच्या नराधमाने सात वर्षाच्या मुलीला मारहाण करत गळा दाबुन फेकले गटारात 

सहा तासाच्या आत आरोपी पोलीसांच्या ताब्यात 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव (ता. हवेली) येथे शेजारच्यानेच सात वर्षाच्या मुलीला बेदम मारणहाण करुन गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असुन मुलीला गटारात फेकून दिले असल्याचे घटना घडली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चार मंगळवार (१७ डिसेंबर रोजी) मुलीचे आई-वडील दवाखान्यात गेले होते. मुलगी एकटीच घरी होती. नेहमी प्रमाणे मुलगी चार वाजण्याच्या दरम्यान शेजारी पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी मुलांमध्ये खेळण्यासाठी गेली. पण त्या ठिकाणचे मुले गावी गेली होती. त्यावेळी सुखदेव जग्गनाथ शिंदे (वय ३५ वर्ष) रा. पोल्ट्री फार्म नायगाव (ता. हवेली) मुळ गाव बेलदार वाडी, चाळीसगाव, त्या ठिकाणी आला. आणि त्याने अचानक त्या मुलीला मारहाण करण्यास चालु केले. परिसरात कोणी नसल्याने त्या नराधमाने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीचा गळा रुमालाने आवळला. आणि नंतर शेजारी गटाराचा मोठा खड्डा आहे . त्यात मुलीला फेकून निघून गेला. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मुलगी खड्यातुन बाहेर आली. त्यावेळी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती. आणि पुर्ण चिखलानी भरली होती. घरी आल्यावर घाबरत तीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. व नंतर मुलीला कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यात नेहण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पो हवा सुजाता भुजबळ, पो कॉ दिपक यादव, अमोल खांडेकर, राजकुमार भिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन नराधमाला ताब्यात घेतले. आणि पुढील तपास करीत आहे .

सुखदेव जग्गनाथ शिंदे याचे मुले बायको गावी गेली होती. त्या टेन्शन मधे दारु पिऊन त्याने हे कृत्य केले असल्याचे उरुळी कांचन पोलीसांनी सागितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!