Homeताज्या बातम्याशिरूर-हवेली भागातील सर्वांगीण विकासासाठी ४० कोटी ८ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद

शिरूर-हवेली भागातील सर्वांगीण विकासासाठी ४० कोटी ८ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद

नितीन करडे

एकच ध्यास शिरूर-हवेली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाखाली पुणे ते शिरूर या महत्त्वाच्या विकास मार्गावर तब्बल ७,५१५ कोटी रुपयांची भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे परिसरातील रस्ते, वाहतूक आणि शहरी विकासाला नवे बळ मिळणार असुन नागरिकांची होणाऱ्या गैरसोय मधुन सुटका होण्यासाठी मदत मिळणार आहे.

या संदर्भात शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार माऊली आबा कटके यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक आभार व्यक्त करत या निधीमुळे शिरूरच्या विकासाला गती मिळणार असल्याचे ही सांगितले.

ठळक प्रकल्प व निधी वाटप:

पुणे ते शिरूर ५४ किमी उच्च दर्जाच्या मार्गासाठी ७,५१५ कोटींचा निधी

तळेगाव ते चाकण (२५ किमी) चार पदरी उच्च दर्जाचा मार्ग – ६,४९९ कोटी रुपये

हडपसर ते सासवड सहा पदरी उच्च मार्ग – ५२६२.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

शिरूर-हवेली भागातील सर्वांगीण विकासासाठी तब्बल ४० कोटी ८ लाख ४६ हजार रुपयांची भरघोस तरतूद

या निधीमुळे मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांना चालना मिळेल. खास करून रस्ते, पूल, उड्डाणपूल व वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले की, हा निधी हे सरकारच्या विकासाभिमुख धोरणाचे प्रतिबिंब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!