Homeक्राईममांजरी खुर्द येथे अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ चा छापा

मांजरी खुर्द येथे अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ चा छापा

अश्विनी उंद्रे

वाघोली प्रतिनिधी : मांजरी खुर्द (ता. हवेली) परिसरात मुळा मुठा नदीकडेला अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा युनिट ६ कडून छापा मारून हातभट्टी उध्वस्त केली. घटनास्थळावरून सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,४८,५००/-रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

(ता. १६ डिसेंबर रोजी) युनिट ६ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मांजरी खुर्द हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधक गस्त करीत असताना माहिती मिळाली की, मांजरी खुर्द गाव येथील ओढ्याच्या बाजूला नदी किनारी एक व्यक्ती भट्टी लावून दारू तयार करीत आहे. तेथे पथकाने छापा घातला. घटनास्थळी सुमारे ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व ४००० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण १,४८,५००/-रू किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे. भट्टी चालकाबाबत माहिती घेतली असता बन्सीलाल शांतीलाल कर्मावत (वय ५० वर्ष ) रा. उंद्रे पेट्रोल पंपासमोर मांजरी (ता. हवेली, जि. पुणे) याची असल्याचे समजले. याचा वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) ०२ राजेंद्र मुळीक, प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण युनिट -६ यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

error: Content is protected !!