Homeक्राईममहिलेला मारहाण करुन केला विनयभंग

महिलेला मारहाण करुन केला विनयभंग

पत्रकार- नितीन करडे

उरुळी कांचन पोलीस स्टेशन मधे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील सोरतापवाडी येथे घरात महिला एकटी असल्याचा फायदा घेत एका नराधमाने महिलेला शिवीगाळ करत मारहाण करुन कोणाला काही सांगु नको अशी धमकी देत विनयभंग केला असल्याची घटना समोर आली आहे. (दि.३ फेब्रुवारी ) सोमवार रोजी. सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान सोरतापवाडी येथे एक ३५ वर्षीय महिली आपल्या स्वतःच्या घरात एकटी झोपली होती. परिसरातील सचिन शंकर सावंत (वय ४४ वर्ष) रा. सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे, याने महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत घरात घुसून तीचा हात पकडून मारहाण करत कोणाला काही बोलु नको आणि ओरडू नको असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. व कोणाला काही सांगु नको अशी धमकी दिली. अशी महिलेने उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन सचिन शंकर सावंत वर मारहाण, विनयभंग, ॲट्रॉसिटी प्रमाणे उरुळी कांचन पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

* उरुळी कांचन हद्दीत एकाच दिवशी महिलांवर अत्याचाराच्या दोन घटना उघडीस

१)उरुळी कांचन येथे घरात एकटी महिला असल्याचा फायदा घेत घर मालकानेच महिलेवर अत्याचार केला.

२) सोरतापवाडी येथे ही घरात महिला एकटी झोपलेली असल्याचा फायदा घेत महिलेला मारहाण करत, शिवीगाळ करत, विनयभंग करून धमकी दिली.

पोलीस स्टेशन मधे दोन्ही गुन्हे दाखल

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

error: Content is protected !!