Homeताज्या बातम्याभीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांचा धार्मिक उपक्रम

पुणे/भीमाशंकर:विजय लोखंडे, 

श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतना निमित्त शिव ज्योतिर्लिंग मंदिरात समस्त ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने महा जलाभिषेक व रुद्रपठण करण्यात आले. २२जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व त्यांना उदंड आयुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून देव,संत,देश,धर्माची सेवा घडो हिच भगवान भीमाशंकर चरणी मनोकामना अशा शुभेच्छा देत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने वैदिक मंत्रोच्चारात रुद्र पठण व महा जलाभिषेक करण्यात आला.श्री.क्षेत्र भीमाशंकर देवस्थान चे अध्यक्ष सुरेशभाऊ कौदरे यांच्या पाठ पुरावा प्रयत्नातून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशना मध्ये विधानभवन या ठिकणी १९५० च्या कायद्यात बदल करण्यासाठी अशासकीय विधेयक मांडण्यात आले.

 भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण करताना ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी.

     यामध्ये सर्व महाराष्ट्रातील मंदिर पुजारी वर्गाचे प्रश्न या निमित्ताने लवकरात लवकर सुटावे या उद्देशाने हा महा जलाभिषेक व रुद्र पठण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने देण्यात आल्या.याप्रसंगी भीमाशंकर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर गवांदे,मंदिर विश्वस्त रत्नाकर कोडीलकर,दत्तात्रय कौदरे,मंदिर मुख्य पुजारी चंद्रकांत कौदरे,गोरक्ष कौदरे,संतोष गवांदे,जालिंदर कौदरे,अंकुश कौदरे,आत्माराम कौदरे तसेच इतर ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी उपस्थित होते. 

                   भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्रातील समस्त ब्रह्मवृंद व समस्त गुरव समाजाच्या विषयी महत्व पुर्ण विधायक विधान भवनात मांडले आहे.ते एक मताने पारित होवो तसेच ब्रह्मवृंद व गुरव पुजारी समाजाच्या मागण्या पुर्ण होवोत,अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

*छायाचित्र ओळ:-भीमाशंकर(ता.आंबेगाव) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण करताना ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

error: Content is protected !!