Homeक्राईमप्रवाशी घेण्यासाठी कार भर रस्त्यात थांबल्याने कारचा अपघात; व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद

प्रवाशी घेण्यासाठी कार भर रस्त्यात थांबल्याने कारचा अपघात; व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद

✍️नितीन करडे

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील इरिगेशन कॉलनी येथे महिलाने हात केल्याने कार भर रस्त्यावर थांबल्याने कार चा अपघात झाला असल्याची घटना (ता. ३०) सोमवर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली असुन अपघाताचे छायाचित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. त्यावेळी हात करणाऱ्या महिले बरोबर एक पुरुष ही होता. यात कार अचानक भर रस्त्यात मध्यभागी थांबल्याने मागून येणाऱ्या ट्रकने अचानक थांबलेल्या कारला जोरदार धडक दिली.

त्यावेळी कारच्या जवळच प्रवाशी उभे होते. या ट्रकच्या धडकेत कार पंन्नास ते साठ फुट बाजुला फेकली गेली. सुदैवाने प्रवाशी दोघे या अपघातातुन वाचले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!