Homeक्राईमधक्कादायक! फूटपाथवर झापलेल्या ९ जणांना डपरने चिरडले ; वाघोली येथील घटना

धक्कादायक! फूटपाथवर झापलेल्या ९ जणांना डपरने चिरडले ; वाघोली येथील घटना

✍️नितीन करडे

पुणे : हवेली तालुक्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आले आहे. वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरघाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेत तिघे जण जागीच ठार झाले आहे. यामध्ये मुलांच्या चुलत्या सह दोन बालकांचा समावेश असुन सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीतील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील केसनंद फाट्यावरील पोलीस ठाण्याच्या समोर घडली आहे .

केसनंद फाट्यावर फूटपाथवर (मजुरी करणारे ) एकूण १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते.भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला, यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुण्यातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमीमधील तीघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डंपर क्रमांक ( एम एच- १२, व्ही एफ- ०४३७ ) असुन चालक गजानन शंकर तोट्रे वय २६ वर्षे, रा. नांदेड यावेळी चालक दारू पिलेल्या अवस्थेत सापडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीसांनी डंपर चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वाघोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!