Homeक्राईमधक्कादायक घटना : सात वर्षाच्या मुलीला जब्बर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न...

धक्कादायक घटना : सात वर्षाच्या मुलीला जब्बर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गटारात फेकले  

✍️ नितीन करडे

धक्कादायक घटना : सात वर्षाच्या मुलीला जब्बर मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गटारात फेकले…

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव (ता. हवेली) येथे एका सात वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गटाराच्या खड्यात फेकल्याची घटना मंगळवार (१७ डिसेंबर) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथील ऊसतोड कामगार पत्नीला घेऊन उरुळी कांचन येथील खासगी दवाखान्यात गेला होता. ऊसतोड कामगाराची सात वर्षाची मुलगी घरी एकटीच होती. एकटी मुलगी बघुन अज्ञात व्यक्तीने मुलीचा गळा आवळून जब्बर मारहाण करुन मुलीला जीवे मारण्याच्या प्रयत्न करुन मुलीला गटाराच्या खड्यात फेकून दिल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असुन घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पो हवा सुजाता भुजबळ, पो कॉ दिपक यादव, अमोल खांडेकर, राजकुमार भिसे यांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास चालु केला. तसेच मुलीला पुढील उपचारासाठी पुण्यातील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. नक्की प्रकार काय आहे. हे अध्याप समजू शकले नाही. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!