Homeक्राईमधक्कादायक घटना ! जळलेल्या अवस्थेत भुलेश्वर पायथ्याला तरुणाचा मृत्यदेह

धक्कादायक घटना ! जळलेल्या अवस्थेत भुलेश्वर पायथ्याला तरुणाचा मृत्यदेह

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी :- पुरंधर तालुक्यातील भुलेश्वर मंदीराच्या पायथ्याच्या डोंगरावर जळालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृत्यदेह आढळला असून भुलेश्वर पायथ्याकडून भरतगाव कडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी डोंगरात एका तरुणाचा मृत्यदेह आढळला आहे. याबाबत सकाळी साडे नऊ च्या सुमारास घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळताच यवत पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली असून दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस व यवत पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटना स्थळाची पाहणी केली. पण मृतदेह कोणाचा आहे. हे मात्र अध्याप समजू शकले नाही. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.

दौंड विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, ही घटना रात्री घडली असुन बाडी जवळपास सगळी जळाली असल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे. मयताची ओळख पटवून आरोपी लवकरच पोलीसांच्या ताब्यात असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी...

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी छुप्या तर काही ठिकाणी खुलेआम विक्री सुरूच.... पोलीस प्रशासन मात्र...

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा ✍️ नितीन करडे पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील मंतरवाडी परिसरातील एका शेतात...

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर...

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे एका डीजे वाहनावर...

धोकादायक पुलाच्या जागी नव्या पुलाचे भूमिपूजन; परिसरातील शेतकरी, नागरिकांमध्ये समाधान

धोकादायक पुलाच्या जागी नव्या पुलाचे भूमिपूजन; परिसरातील शेतकरी, नागरिक समाधान, शिंदवणेतील काळे शिवाराला दिलासा माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार माऊली कटके यांच्या...

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

कुंजीरवाडी-आळंदी म्हातोबाची मार्गावरील नवीन कॅनॉल पुलाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन, प्रतिनिधी : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला नवे बळ देणाऱ्या कुंजीरवाडी-आळंदी...

error: Content is protected !!