Homeताज्या बातम्याभीमाशंकर रोडवर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी 

भीमाशंकर रोडवर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी 

भीमाशंकर रोडवर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.. 

नितीन करडे

पुणे : भीमाशंकर रोडवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे . मंचर-भीमाशंकर रोडवरील चिंचपूरमळा परिसरात सोमवारी सकाळच्या अकरा च्या दरम्यान तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे . या अपघातात अजय आढळराव (वय ३३) यांचा जागीच मृत्यू झाला असून, प्रतीक कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मंचर भीमाशंकर रोडवरील चिंचपूर मळा येथे घडली. यात बजाज पल्सर आणि यामाहा या दोन दुचाकी आणि ईको चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की पल्सर दुचाकीचा चक्काचूर झाली आहे. आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, अजय आढळराव आणि प्रतीक कोरके हे दोघेही आपापल्या दुचाकीवरून मंचरहून घोडेगावच्या दिशेने निघाले होते. चिंचपूर मळा येथे समोरून आलेली चारचाकी सुझुकी ईको गाडी आणि दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात अजय मनोहर आढळराव याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला, तर प्रतीक कोरके जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!