Homeताज्या बातम्याभीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण

ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांचा धार्मिक उपक्रम

पुणे/भीमाशंकर:विजय लोखंडे, 

श्री क्षेत्र भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतना निमित्त शिव ज्योतिर्लिंग मंदिरात समस्त ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने महा जलाभिषेक व रुद्रपठण करण्यात आले. २२जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व त्यांना उदंड आयुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून देव,संत,देश,धर्माची सेवा घडो हिच भगवान भीमाशंकर चरणी मनोकामना अशा शुभेच्छा देत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने वैदिक मंत्रोच्चारात रुद्र पठण व महा जलाभिषेक करण्यात आला.श्री.क्षेत्र भीमाशंकर देवस्थान चे अध्यक्ष सुरेशभाऊ कौदरे यांच्या पाठ पुरावा प्रयत्नातून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशना मध्ये विधानभवन या ठिकणी १९५० च्या कायद्यात बदल करण्यासाठी अशासकीय विधेयक मांडण्यात आले.

 भीमाशंकर (ता.आंबेगाव) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण करताना ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी.

     यामध्ये सर्व महाराष्ट्रातील मंदिर पुजारी वर्गाचे प्रश्न या निमित्ताने लवकरात लवकर सुटावे या उद्देशाने हा महा जलाभिषेक व रुद्र पठण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर्व ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी यांच्या वतीने देण्यात आल्या.याप्रसंगी भीमाशंकर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर गवांदे,मंदिर विश्वस्त रत्नाकर कोडीलकर,दत्तात्रय कौदरे,मंदिर मुख्य पुजारी चंद्रकांत कौदरे,गोरक्ष कौदरे,संतोष गवांदे,जालिंदर कौदरे,अंकुश कौदरे,आत्माराम कौदरे तसेच इतर ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी उपस्थित होते. 

                   भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्रातील समस्त ब्रह्मवृंद व समस्त गुरव समाजाच्या विषयी महत्व पुर्ण विधायक विधान भवनात मांडले आहे.ते एक मताने पारित होवो तसेच ब्रह्मवृंद व गुरव पुजारी समाजाच्या मागण्या पुर्ण होवोत,अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

*छायाचित्र ओळ:-भीमाशंकर(ता.आंबेगाव) येथे ज्योतिर्लिंग मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा जलाभिषेक व रुद्रपठण करताना ब्रह्मवृंद व सेवा गुरव पुजारी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन महावितरण कार्यालयात शिवसेना (उ बा ठा) पक्षाचे ठिय्या आंदोलन, ‘स्मार्ट मीटरची सक्ती...

उरुळी कांचन महावितरण कार्यालयात शिवसेना (उ बा ठा) पक्षाचे ठिय्या आंदोलन, 'स्मार्ट मीटरची सक्ती नको; गोरगरीब व शेतकरी वर्गावर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरू' –...

राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न!

राजेंद्र (बापू) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपाचे वाटप व प्रेरणादायी व्याख्यानाने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : डॉ....

शेतात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;टिळेकरवाडी परिसरात बिबट्याची दहशत! !

शेतात बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण...

बिबट्याचा टिळेकर वाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

बिबट्याचा टिळेकरवाडी परिसरात वावर; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल; वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी परिसरात...

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत जवळ थार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू ✍️ नितीन करडे यवत : पुणे–सोलापूर महामार्गावरील यवत (ता. दौंड) पोलीस स्टेशन हद्दीतील जाऊजेबाची...

error: Content is protected !!