Homeमहत्त्वाचेपुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक कोंडी; नायगाव चौक ठरत...

पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक कोंडी; नायगाव चौक ठरत आहे प्रमुख कारण

✍️नितीन करडे

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलिस स्टेशन हद्दीत शुक्रवार रोजी सायंकाळी वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये कांबळे बस स्टॉप ते कुंजीरवाडीपर्यंत मोठी कोंडी झाली. असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.यात रुग्णवाहिकेला ही मिळेना रस्ता.

केवळ एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा तास लागत असल्याची तक्रार वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. महामार्गावरील कुंजीरवाडी येथील नायगाव चौक हा वाहतूक कोंडीचा मुख्य अडथळा ठरत असून या ठिकाणी वाढलेली क्रॉस-ट्रॅफिक हालचाल, यु-टर्न आणि चौकातील असमाधानकारक व्यवस्थेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांना कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी त्वरित अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच  ✍️ नितीन करडे उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा उरुळी कांचन, (ता. हवेली) :...

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत खोटी व दिशाभूल...

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

error: Content is protected !!