Homeक्राईमपुणे सोलापूर महामार्गावरील अवैध दुभाजकामुळे अपघात ; छोटा हत्ती पलटी 

पुणे सोलापूर महामार्गावरील अवैध दुभाजकामुळे अपघात ; छोटा हत्ती पलटी 

उरुळी कांचन ; पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अशोक हॉटेल येथे अवैध दुभाजकावरून छोटा हत्ती (माल वाहतूक टेम्पो) वळण घेत असताना महामार्गावरून येणाऱ्या टँकरची छोटा हत्तीला जोरदार धडक बसली असुन यात छोटा हत्ती विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला असल्याची घटना (ता. ०९ ) बुधवार रोजी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

यात प्रथमदर्शीय नागरिकांनी सागितले कि दुभाजकावरून अचानक वळत घेत असणाऱ्या छोटा हत्तीला मागून येणाऱ्या टॅंकरने वाचवण्याचा प्रयत्न केला पण छोटा हत्तीला जोरदार धडक बसली व यात छोटा हत्ती टेम्पो विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. असल्याचे अनंदा कुलुच यांनी सांगितले. आणि नशिबाने टेम्पो पलटी झालेल्या च्या दिशेने कुठलेही वाहन नसल्याने मोठा अपघात टळला. तसेच टॅंकर चालकाने अचानक वळण घेत असलेल्या छोटा हत्ती वाहनाला वाचवण्यासाठी खुप प्रयन्त करत जोरदार ब्रेक मारल्याने टँकर वीस फूट घासरत गेला.

यात छोटा हत्ती चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेनचे वाहतूक शाखेचे सहाय्यक उपनिरिक्षक रमेश भोसले यांनी पहानी करून भर रस्त्यात असलेला टँकर रस्त्याच्या बाजुला केला. आणि वाहतूक सुरुळीत केली.

पुणे सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी अवैध रित्या दुभाजक असुन त्या ठिकाणावरून वळण घेताना अनेक अपघात, पुणे सोलापूर महामार्गावरील अवैध असलेले दुभाजक बंद करा नागरिकांची मागणी , अचानक वाहने वळत असल्याने महामार्गावरून ये जा करणारे वाहने  दचकतात, 

  • अवैध असलेले दुभाजक –

कांबळे स्टॉप, अशोका हॉटेल (उरुळी कांचन), रिलायन्स पेट्रोल पंप (जाऊजीबुआची वाडी), इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर (सहजपूर हद्द)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!