Homeमहत्त्वाचेपुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार 

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार 

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर शनिवारी (ता. २८ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास एका सिमेंट वाहतूक बल्कर ट्रक चालकाने अक्षरशः मृत्यूचा खेळ मांडला. बल्कर ट्रक क्र. (एमएच १२- वाय बी -०६११) क्रमांकाचा ट्रक सोलापूरच्या दिशेने जात असताना समोरच्या नव्हे, तर मागून येत कारचालकांच्या अंगावर ट्रक चढवण्याचा धक्कादायक प्रयत्न करण्यात आला.

कुंजरवाडी ते उरुळी कांचन या दरम्यानचा संपूर्ण पट्टा या बेफाम चालकाने दहशतीखाली ठेवला. कारचालकांच्या पाठीमागून येत ट्रक अक्षरशः गाड्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बाहेरगावी निघालेल्या कुटुंबीयांनी हा थरार जीव मुठीत धरून सहन केला.

अशा बेदरकार चालकांवर कोणाचा धाक उरला नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. महामार्गावर वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना कारवाई मात्र शून्य असल्याचे चित्र आहे.

पूर्वीही घेतलेत बळी!

याच महामार्गावर उरुळी कांचन येथील तळवडी चौकात एका निष्पाप नागरिकाचा मुलीसमोरच बल्कर ट्रकच्या टायर खाली चिरडून मृत्यू झाल्याची ताजी घटना अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. तरीही प्रशासनाला जाग येत नाही का?

दररोज अशा बेशिस्त ट्रक चालकांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. तरीही अशा ‘मृत्यूच्या रथां’वर लगाम घालण्यासाठी कठोर कारवाई का होत नाही? की प्रशासन आणखी एका दुर्घटनेची वाट पाहत आहे? या खूनी वेगाला आळा कधी बसणार?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!