Homeक्राईमपुणे–सोलापूर महामार्गावर दोन स्कूल बसचा भीषण अपघात; दोन जण गंभीर, विद्यार्थी किरकोळ

पुणे–सोलापूर महामार्गावर दोन स्कूल बसचा भीषण अपघात; दोन जण गंभीर, विद्यार्थी किरकोळ

पुणे–सोलापूर महामार्गावर दोन स्कूल बसचा भीषण अपघात; दोन जण गंभीर, अनेक विद्यार्थी किरकोळ,

 पुणे सोलापूर महामार्गावर अपघात ग्रस्तांना एक तास उलटूनही पोलीस मदत मिळेना ?

✍️नितीन करडे

पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत आज (ता. २२ नोव्हेंबर) दुपारी साडे ३ वाजण्याच्या सुमारास दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या दोन बसमध्ये पहिली ते दुसरीच्या वर्गातील सुमारे ८० ते ९० विद्यार्थी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे कॅम्प येथील एका नामांकित शाळेतील तीन बस विद्यार्थ्यांना घेऊन रिसॉर्टवर सहलीसाठी गेल्या होत्या. सहल संपवून पुण्याकडे परतताना शौर्य वडा हॉटेल (सोरतापवाडी) समोर एका दुचाकी बसला आडवी आल्याने पुढील बस चालकाने अचानक ब्रेक मारला. मागून येणाऱ्या बसने पहिल्या बसला जोरदार धडक बसली असल्याचे बस चालक यांनी सांगितले.

व एम एच 12 वाय बी 7596 चालक अक्षय अंतरोळीकर वय ४२ हे जखमी झाले आहेत तर बस मधील अजुन एक जण गंभीर जखमी झाले असल्याचे चालक यांनी सांगितले. बस चालकाच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

अपघातात चालकासह एक जण गंभीर झाले असून विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मिळत आहे.

एक तास हुन अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आदेश चौधरी, अमोल गिरी, राम करके, सोहम सूर्यवंशी, आदी स्थानिकांनी अपघात ग्रस्त स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, एक तास उलटूनही पोलिस घटनास्थळी पोहोचले नाही, त्यामुळे परिसरात नाराजी व्यक्त करण्यात आली. तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प होती. अपघात वाहन भर रस्त्यातच, पुन्हा अपघातास निमंत्रण ?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!