Homeताज्या बातम्यापुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जण जागीच ठार

नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे बुधवार पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला असुन दोन्ही ट्रक चक्काचुर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पो निरिक्षक कांबळे, सहा पो उपनिरीक्षक उमेश जगताप, पो हवा सासकर, पो कॉ रत्नपारखे, माने, भिसे आदीनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाती ट्रक क्रेनच्या साह्याने बाजुला काढून वाहतूक सुरुळीत केली. अपघात ऐवढा भीषण होता की चालकांना काढण्यासाठी खुप वेळ गेला. यावेळी मदतीला कस्तुरी प्रतिष्ठान, तसेच क्रेन चालक चंद्रकांत कुंजीर, दिलीप कुंजीर तसेच स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य केले आणि दोन्ही ट्रक चालकांना अपघातातील ट्रक मधुन बाहेर काढले .

मिळालेल्या माहितीनुसार,(ता. ११ डिसेंबर) बुधवार रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एम एच ०१ डी आर ६८५१, ट्रक (सीमेंट बलकर) चालक महताब नियामत हुसेन, (वय २८ वर्ष) रा. सराबसती जिल्हा, युपी हा ट्रक (बलकर) सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तर एम एच १२ क्यू -जी ७२२२ ट्रक (१४ टायर) चालक पार्थ रतनसिंह शितोळे (वय २० वर्ष) रा. पडवी ता.दौंड हा ट्रक मुबंईच्या दिशेने निघाला होता. तर प्रयागधाम फाटा येथे ७२२२ हा ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन समोरासमोर येणाऱ्या ट्रक (बलकर) वर जाऊन आदळला हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रक चालक पार्थ रतनसिंह शितोळे, महताब हुसेन हे जगीच ठार झाले असून दोन्ही ट्रकचा चक्काचुर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

error: Content is protected !!