Homeसामाजिकपुणे बुलेटिन न्यूज इफेक्ट! उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर पडलेला स्ट्रीट लाईटचा खांब...

पुणे बुलेटिन न्यूज इफेक्ट! उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर पडलेला स्ट्रीट लाईटचा खांब ग्रामपंचायतीने तात्काळ हटवला

पुणे बुलेटिन न्यूज इफेक्ट!

उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर पडलेला स्ट्रीट लाईटचा खांब ग्रामपंचायतीने तात्काळ हटवला

✍️ नितीन करडे

पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशनसमोर आज पहाटे झालेल्या ट्रक अपघातात स्ट्रीट लाईटचा खांब रस्त्यावर कोसळून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा धोकादायक खांब रस्त्यावर पडल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच पुणे बुलेटिन न्यूजने तत्काळ प्रसारित केली.

बातमी प्रसारित होताच उरुळी कांचन ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी पडलेला खांब उचलून रस्ता पूर्णपणे मोकळा केला.

स्थानिक नागरिकांनी पुणे बुलेटिन न्यूजचे आभार मानले आणि माध्यमाच्या बातमीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला!

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

error: Content is protected !!