Homeताज्या बातम्याट्रक मधून ३०० लिटर डिझेल चोरी ; उरुळी कांचन येथील घटना

ट्रक मधून ३०० लिटर डिझेल चोरी ; उरुळी कांचन येथील घटना

नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजुला पार्किंग असलेल्या ट्रक मधुन ३०० लिटर डिझेल (अंदाजे २७ हजार रुपयांचे) झाली असल्याची घटना (ता. २३) शनिवारी रोजी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार (एम एच १२ व्ही टी ०५४७) ट्रक चालक अमोल निगडे रा. निरा ता. पुरंदर पुणे, यांनी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या लगत व्ही आर एल कंपनीच्या समोर ट्रक पार्किंग केला होता. सकाळी सात वाजण्याच्या सुमास उठल्यावर गाडीला वेढा मारला असताना ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकन उघलेले दिसले. व टाकीतुन डिझेल चोरी गेले असल्याचे चालकाने सांगितले. तसेच ट्रक चालकाने उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहा पो उपनि सस्ते व पो शि बोञे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!