Homeशिक्षण-प्रशिक्षणटिळेकर वाडीत जि.प प्राथमिक शाळेतील मुलांना गुलाब, चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवसाची...

टिळेकर वाडीत जि.प प्राथमिक शाळेतील मुलांना गुलाब, चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात

टिळेकर वाडी (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांचा शाळेचा पहिला दिवस म्हणून शाळेतील शिक्षकांनी आगळावेगळा साजरा केला. यावेळी मुलांना गुलाबचे फूल, मुलांचा गणवेश पुस्तके चॉकलेट व गोड जिलेबी देऊन पहिली ते चौथीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सवित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन हे पहिलीच्या वर्गातील मुला -मुलींच्या हस्ते करून सर्व मुलाचे स्वागत करण्यात आले. यावेळी टिळेकरवाडीतचे सरपंच गणेश टिळेकर, ग्रा. सदस्य गोवर्धन टिळेकर, गावचे पोलीस पाटील व हवेली तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष विजय टिळेकर, मच्छिंद्र टिळेकर, मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड सर, आदर्श शिक्षिका अजिता गांजाळे, अश्विनी टिळेकर, सोनाली भुजबळ, अलका भालेराव, अर्चना भालेराव, तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यावेळी गणेश टिळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे स्वागत केले तर आभार मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

मिथुन मधील Google चे veo 3 व्हिडिओ निर्मितीच्या क्षमतेवर प्रतिमेसह श्रेणीसुधारित केले

Google आता प्रतिमा-ते-व्हिडिओ जनरेशनच्या समावेशासह आपल्या VEO 3 व्हिडिओ निर्मिती मॉडेलची कार्यक्षमता सुधारत आहे. गुरुवारी, माउंटन व्ह्यू-आधारित टेक जायंटने घोषित केले की पात्र वापरकर्ते...

error: Content is protected !!