Homeसामाजिकगरजुवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ; शिकेल तोच टिकेल -निखिल कांचन

गरजुवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ; शिकेल तोच टिकेल -निखिल कांचन

नितीन करडे

गरजुवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप ; शिकेल तोच टिकेल -निखिल कांचन

नुकत्याच शाळा चालू झाल्या असुन गरजू, होतकरू काही विद्यार्थ्यांना अजुन पुस्तके वह्या मिळाली नसल्याचे व गरीब परिस्थिती असल्याने पालकांना भार झेपत नसल्याचे गांभीर्य लक्षात घेता. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा एक हात पुढे म्हणून उरुळी कांचन येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी निखिल भैय्या कांचन मित्रपरिवार मार्फत शनिवार (ता. २१ जून रोजी) गरजू विद्यार्थ्यांना वह्या़चे वाटप करण्यात आले. यामधे पहिली ते सातवी च्या सर्वच विद्यार्थ्यांना एकुण १५०० वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना निखिल कांचन यांनी सांगितले कि जीवनात पुढे जायचे असेल तर शिक्षण खुप महत्वाचे आहे. त्याकरिता प्रत्येकाने मन गंतवुन अभ्यास करा. असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच अजून कोणी गरजु विद्यार्थी असेल तर सांगा त्यांनाही लागेल ती मदत देऊ असे निखिल भैय्या कांचन यांनी सांगितले. आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.

यावेळी बोलताना डॉ रवींद्र भोळे यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ शैक्षणिक मदत न करता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाट उजळ करणारा ठरेल, असा ठाम विश्वास आहे. शिक्षणासाठीची ही बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे.

यावेळी सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक कुंजीर, डॉ भोळे ,अमोल मेहेर , शरीफ सय्यद, अविनाश टकले, निखिल (भैय्या) कांचन मित्रपरिवार तसेच आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

error: Content is protected !!