Homeताज्या बातम्याकोरेगाव मुळच्या सरपंच पदी बापूसो बोधे यांची बिनविरोध निवड 

कोरेगाव मुळच्या सरपंच पदी बापूसो बोधे यांची बिनविरोध निवड 

नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : कोरेगाव मुळ (ता. हवेली) च्या सरपंच पदी बापुसो यशवंत बोधे यांची (ता. ४ ) बुधवार रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. भानुदास जेधे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली असता सरपंच पदासाठी बापुसो यशवंत बोधे यांचा एकच अर्ज आला आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी मनीषा बागले यांनी बापुसो बोधे यांची बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी उषा मुंडे , ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरू यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. ही निवडणूक मंडल अधिकारी मनीषा बागले अध्यक्षतेखाली आणि गोरख कानकाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यावेळी उपसरपंच पल्लवी नाझीरकर, कोरेगाव मुळच्या पोलीस पाटील वर्षा कड, तंटामुक्ती अध्यक्ष मानसिंग कड, ग्रा. सदस्य कु. मंगेश कानकाटे, दत्तात्रय काकडे, लिलावती बोधे, वैशाली सावंत, राधिका काकडे, विठ्ठल शितोळे, भानुदास जेधे ,मनीषा कड, अश्विनी कड, उपस्थित होते. यावेळी विठ्ठल कोलते, मा. तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम भंडारे सामाजिक कार्यकर्ते सोपान शितोळे, आप्पासाहेब कड, बाजीराव कड, ताराचंद कोलते, रमेश नाझीरकर, प्रवीण शितोळे, आप्पासाहेब कड,अमित सावंत बाळासाहेब बोधे, कैलास काकडे, चिंतामणी कड, अमित सावंत, संतोष काकडे,हरिभाऊ बोधे,कचरू कड, दिलीप शितोळे, संतोष गायकवाड, जयसिंग भोसले, सुनील खेडेकर, नितीन कड, अशोक कारंडे, वस्ताज कड, प्रवीण शितोळे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, सुरज बोधे,तेजस बोधे,स्वप्निल बोधे, आकाश बोधे,संतोष काकडे, लोकेश कानकाटे, निखिल कड,अजिंक्य कड, व समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बापूसो बोधे यांनी सांगितले की गावाच्या सर्वागीण विकासासाठी प्रयन्त राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

मिथुन मधील Google चे veo 3 व्हिडिओ निर्मितीच्या क्षमतेवर प्रतिमेसह श्रेणीसुधारित केले

Google आता प्रतिमा-ते-व्हिडिओ जनरेशनच्या समावेशासह आपल्या VEO 3 व्हिडिओ निर्मिती मॉडेलची कार्यक्षमता सुधारत आहे. गुरुवारी, माउंटन व्ह्यू-आधारित टेक जायंटने घोषित केले की पात्र वापरकर्ते...

error: Content is protected !!