दुःखद निधन
पुणे प्रतिनिधी : टिळेकर वाडी (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी कै. उत्तम नारायण टिळेकर यांचे (ता. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी), वयाच्या ७० व्या वर्षी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, मुलगा, तीन मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. टिळेकर वाडी ग्रामपंचायतचे सदस्य गोवर्धन टिळेकर यांचे ते आजोबा होत.
