Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी

नितीन करडे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे महाबोधी बुद्ध विहार व संविधान ग्रुपच्या वतीने २०२५ आयोजित संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव निमित्त उरुळी कांचन येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात बडेकर नगर पासुन महात्मा गांधी रोड, सोलापूर रोड मार्गे तळवाडी, आश्रम रोड ते बाजारपेठ ते बडेकर नगर अशी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी संविधानाची प्रत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, गौतम बुद्धांची मूर्ती आणि तसेच सर्व महापुरांची प्रतिमा घेऊन सर्व जाती धर्मांना शांततेत व एकतेचा संदेश देणारी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजक महाबोधी बुद्ध विहार व संविधान ग्रुप आणि सर्व बहुजन समाज आदी उपस्थित होते. उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या सुचनेनुसार चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. उरुळी कांचन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी तसेच आदी ग्रामस्थ महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक ✍️ नितीन करडे   उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी...

शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या ११ जणांच्या टोळीवर मोक्का; खून, गोळीबार अन् दहशतीच्या कारवायांमुळे पोलिसांची मोठी कारवाई ✍️ नितीन करडे शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा...

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात!

विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात पुणे : पुण्यातील विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी दत्ता लोंढे याला उरुळी कांचन पोलिसांनी...

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

error: Content is protected !!