Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील शाळा, कॉलेजच्या परिसरात रोड रोमीओंचा सुळसुळाट

उरुळी कांचन येथील शाळा, कॉलेजच्या परिसरात रोड रोमीओंचा सुळसुळाट

✍️नितीन करडे

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शाळा कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओंनी थैमान घातले असून कर्ण कर्कश बुलेटचा आवाज पुन्हा सुरु झाला आहे. माघील महिन्यापूर्वी उरुळी कांचन पोलीसांनी बुलेटचा कर्ण कश्य आवाज काढणाऱ्यांवर कारवाई चा चांगलाच बडगा उगरला होता. त्यावेळी बुलेट चा कर्कश्य आवाज काढणारे, ट्रिपल सीट, यांच्यावर चांगलीच जरब बसली होती. पण आता पुन्हा बुलेट, यमाहा, मोटारसायकल चा आवाज शाळा कॉलेजच्या परिसरात घुमू लागल्याने विद्यार्थिनींना, वृद्ध नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.

शाळा कॉलेजच्या परिसरात रोड रोमिओ शाळा कॉलेज सुटण्याची वाट पाहत असतात. शाळा सुटल्यानंतर एका मोटरसायकलवर ट्रिपल सीट त्यात एखादा शाळेचाही विद्यार्थी असतो, व ते मोटर सायकल वरून मुलींना नाहक त्रास देत शाळकरी मुलींच्या मागेपुढे फेऱ्या मारत त्याच्या पुढे गाड्या आडव्या मारत फिरत असल्याचे प्रत्यक्ष दर्शिय पालकांनी सांगितले. या मोकाटांमुळे शाळेतील विद्यार्थी बिघडण्याचं नाकारता येत नाही. शाळा कॉलेजच्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओंंवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.

– रोड रोमिओंची ठिकाणे –
शाळा भरताना व सुटताना रोड रोमिओ उभे राहण्याची ठिकाणे , जुने महादेव मंदिर, जिजाऊ सभागृह परिसर, कल्याण स्वीट परिसरात, चोरघे बिल्डिंग परिसर , गोसावी वस्ती परिसर, कॉलेज ते स्टेशन रोड, नऊ मोरया च्या पलीकडील दोन्ही चौक, शाळा कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवर ट्रिपल, चौबल सीट अल्पवयीन मुलेच, काही गाड्यांना नंबर ही नाहीत , तर काही गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट, तसेच रोड रोमियो सरास अल्पवीनच

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

error: Content is protected !!