Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथील महामार्गावरील डिव्हायडरची जाळी तुटून रस्त्यावर; ये-जा करणाऱ्या नागरिकांचा जीव...

उरुळी कांचन येथील महामार्गावरील डिव्हायडरची जाळी तुटून रस्त्यावर; ये-जा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात

✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत डिव्हायडरवर बसवलेल्या सुरक्षेसाठीची लोखंडी जाळी तुटून रस्त्यावर खाली पडली आहे. तसेच शेजारीच एसटी स्टँड आहे. महामार्गावरुन व सेवा रस्त्यावरून वाहनचालकांसह ये- जा करणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सेवा रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना अचानक समोर आडवे पडलेले लोखंडी जाळी दिसताच मोठा अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

” महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या नवीन एसटी स्टँड येथे वीस ते तीस फुट लोखंडी जाळी तुटून डिव्हाइडर सह महामार्गावर व सेवा रस्त्यावर, त्यामुळे महामार्गावरून व सेवा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका.

                 उरुळी कांचन येथील एसटी स्टँड शेजारी सोमवारी (ता. ८ सप्टेंबर) सायंकाळी वेगवेगळ्या दोन मोटर सायकलचा अपघात झाला असून पायी चालणाऱ्यांना खाली पडलेली जाळी न दिसल्याने नागरिक जाळीवर पडले असल्याची माहिती प्रथमदर्शनी दिली. सुदैवाने दुखापत झाली नाही. पण त्याठिकाणी मोठा अपघात ही नाकरता येत नाही. महामार्गावरील तुटलेल्या जाळीची तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास गंभीर अपघात घडू शकतात, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण यांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या नवीन एसटी स्टँड येथे वीस ते तीस फुट लोखंडी जाळी तुटून डिव्हाइडर सह महामार्गावर व सेवा रस्त्यावर, त्यामुळे महामार्गावरून व सेवा रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न

थेऊर येथे ‘अजित कृषी भव्य कृषि व पशूपक्षी प्रदर्शन’ उत्साहात संपन्न ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय (आबा) काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या...

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

error: Content is protected !!