उरुळी कांचन येथील दोन मोटारसायकलच्या अपघातामधील एकाचा उपचारदरम्यान मृत्यू
नितीन करडे
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे दिवाळीत फटाका वाचवताना दोन मोटारसायकलचा अपघात झाला होता. यात प्रतीक संतोष साठे वय २० वर्ष रा. भवरापुर हा गंभीर जखमी झाला होता. प्रतीक ला पुण्यातील खासगी रुग्नालयात उपचार सुरु होता. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याने भवरापुर व उरुळी कांचन परिसरातील नागरिकांमधे हळहळ व्यक्ती होत आहे.
