Homeक्राईमउरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी झाली असुन चोर सीसी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.

जेजुरी–बेल्हे राज्य मार्गावरील कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधे काकडे वस्ती येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम वर डल्ला मारला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. चोरट्याचा संपूर्ण हालचालीचा प्रकार मंदिर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. चोराने मंदिराच्या दाराजवळील दानपेटी जबरदस्तीने उघडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे.

सकाळी मंदिर व्यवस्थापक व ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेताच तत्काळ ११२ या हेल्प लाईनवर संपर्क साधुन घटनेची माहिती दिली . माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीसांनी घटनास्याथळी भेट दिली. व पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत   उरुळी कांचन (ता. हवेली) :...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

error: Content is protected !!