Homeताज्या बातम्याउरुळी कांचन पोलीसांकडुन डीजेवर पहिली कारवाई ; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची...

उरुळी कांचन पोलीसांकडुन डीजेवर पहिली कारवाई ; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची गई नाही- शंकर पाटील

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत गणपती आगमना निमित्त उरुळी कांचन येथे लावण्यात आलेल्या डीजे वर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीसांनी दिली. ही कारवाई उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे व अभिजित कांबळे सहाय्यक इन्स्पेक्टर, (RTO) प्रादेशिक परिवहन पुणे यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली. तसेच ध्वनी प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.

” ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल मग तो कोणी का असेना, सर्व मंडळांनी पोलीसांना सहकार्य करावे, उत्सव सर्वांचा आहे. सर्वांनी गुन्या गोविंदाने उत्सव साजरी करायचा आहे.”

-शंकर पाटील- पोलीस निरीक्षक उरुळी कांचन पोलीस स्टेशन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!