Homeसामाजिकउरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे...

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

✍️ नितीन करडे

उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा

उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये स्ट्रीट लाईट व हायमास दिवे दिवसभर सुरू असल्याचे चित्र गेले चार दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत असून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

तुपे वस्ती तसेच स्मशानभूमी रोड परिसरातील स्ट्रीट लाईट दोन दिवसांपासून दिवसभर सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरातील हायमास दिवे देखील दिवसाढवळ्या सुरू असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे शासनाकडून वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक विजेचा अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “या वाढीव विज बिलाचा फटका अखेर सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार का?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे दिवसा सुरू असलेल्या या लाईट्समुळे ग्रामपंचायतीच्या देखभाल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणा दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

error: Content is protected !!