Homeमहत्त्वाचेउरुळी कांचनमध्ये "समाजसेवक शंकर पाटील" यांचे निधन

उरुळी कांचनमध्ये “समाजसेवक शंकर पाटील” यांचे निधन

उरुळी कांचनमध्ये समाजसेवक शंकर पाटील यांचे निधन

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील आश्रम रोड परिसरातील रहिवासी शंकर पांडुरंग पाटील (वय ५५) यांनी रविवारी (दि. १५ मार्च) सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात जीवन यात्रा संपवली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात व मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे कपिलेश्वर, ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील असलेले शंकर पाटील हे उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव म्हणून कार्यरत होते. समाजसेवेची प्रचंड आवड असलेल्या पाटील यांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे समाजकार्य केले. समाजसेवा करता यावी म्हणून त्यांनी लग्नही केले नव्हते.

पशु-पक्ष्यांवर विशेष प्रेम असलेले पाटील यांचा पंचक्रोशीत मोठा मित्रपरिवार होता. साधी राहणी आणि लोकांसाठी तत्पर असणारा एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे परिसरातील सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, त्यांनी आयुष्यात शेवटची इच्छा म्हणून अवयवदान करण्याची भावना व्यक्त केली होती, अशी माहिती जवळच्या व्यक्तींनी दिली. या घटनेबाबत पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई...

यवत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री जोमात; टपरीवर गुटख्यासह खुलेआम दारू विक्री, कारवाई कधी? ✍️ नितीन करडे पुणे : दौंड तालुक्यातील बोरी भडक ग्रामपंचायत हद्दीत...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी...

पोलीसांवर हल्ला करणाऱ्या सराईत आरोपीला थरारक पाठलागानंतर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथक-२ ची उल्लेखनीय कामगिरी ✍️ नितीन करडे पुणे : बाणेर पोलीस ठाण्याच्या...

error: Content is protected !!