प्रतिनिधी नितीन करडे
उरुळी कांचन (ता.हवेली) येथील चौधरी वस्ती वरील सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव बबन चौधरी यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, दोन बंधू, पुतणे, नातु असा मोठा परिवार आहे. उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान गुप्रचे सर्वेसर्वा तथा बांधकाम व्यावसायिक संतोष चौधरी यांचे चुलते होत.
