प्रतिनिधी नितीन करडे
शिरूर हवेली विधानसभेचे उमेदवार अशोक पवार हे निमगाव महाळुंगे गावच्या भेट दौऱ्या दरम्यान भाषण देताना भावूक झाले. अशोक पवार आपल्या भाषणादरम्यान एका रुग्णाला केलेल्या मदतीची माहिती देत होते. दोन दिवसापूर्वी त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे अशोक पवार सांगत आसताना भाषणादरम्यान पवार भावुक झाल्याने अश्रू आवरले नाही. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांची मने हिलावून गेली .
