Homeमहत्त्वाचेसहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच...

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केले जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच शिखर

नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनीधी : लोणी काळभोर(ता. हवेली) येथील सुपुत्र एव्हरेस्ट वीर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागपूर शहर गुन्हे शाखा येथे कार्यरत असणारे शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील चौथ्या उंचीचे ल्होत्से शिखर सर केले. तसेच या अगोदर त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर (८८४८ मीटर) त्यानंतर माऊंट मकालू शिखर (८४८४ मीटर) त्यानंतर माउंट मनासलू शिखर (८१६३ मीटर) व आता जगातील चौथ्या क्रमांकाचे लोहत्से शिखर (८५१६ मीटर) त्यांनी सर केले. अत्यंत खराब वातावरण असताना सुद्धा (ता. २३ मे) रोजी चाळीस दिवस नेपाळ येथे तळ ठोकून जिद्द व चिकाटीच्या जोरावर नियमित खडतर सराव करून आपले कर्तव्य बजावत शिखर यशस्वीरित्या सर केले आहे. लोत्से शिखर सर करण्यासाठी अतिउच्च शारीरिक क्षमते बरोबरच मानसिक क्षमतेची आवश्यकता असते. अतिउंच ठिकाणामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असते. त्यामुळे साधारण चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होत असते परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात. लोस्से शिखर चढाई अत्यंत खडतर असून जगातील चौथ्या क्रमांकाचे कठीण शिखर आहे. या मोहिमेसाठी त्यांना एव्हरेस्ट वीर भगवान चवले व एव्हरेस्ट वीर पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नेपाळमधील पायोनियर (adventure) चे निवेश कारकी व मिंग दोरजी शेर्पा यांनी मोलाची मदत केली. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की माझे शिखर सर केलेले यश हे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेले जवान व पहलगामा हल्ल्यात मृत्यू, नागरिक यांना समर्पित करतो असे त्यांनी सांगितलेले आहे.

“शिवाजी ननवरे यांच्यावर पोलीस खात्याकडून व नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव”

शिवाजी ननवरे हे आठ हजार मीटर उंचीपेक्षा जास्त उंचीची चार शिखरे सर करणारे देशातील तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आणि पहिले पोलीस अधिकारी आहेत. यासाठी त्यांना नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल पोलीस उपायुक्त, राहुल माकणीकर सहाय्यक पोलिस आयुक्त, अभिजीत पाटील तसेच नागपूर शहर सामाजिक सुरक्षा विभाग येथील सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन व मदत केली. सोलापूर जिल्ह्याला आणि पोलीस खात्याला त्यांचा सार्थ अभिमान असुन त्यांच्या यशाबद्दल लोणी काळभोर सह परिसरातील ग्रामस्थ तसेच त्यांचे पुणे पोलीस दलातील सहकारी मित्र यांनी अभिनंदन केलेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला...

वाघोलीच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे पाऊल; घनकचरा संकलनाच्या दोन गाड्या सेवेत ; आमदार कटके यांच्या पाठपुराला यश ✍️ नितीन करडे वाघोली, प्रतिनिधी (दि. ४ जुलै): वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापन...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

error: Content is protected !!