Homeक्राईमशौचास बसलेल्या व्यक्तीवर रान जनावराचा जीव घेणा हल्ला; हल्यात व्यक्तीचा जागीच मृत्यू

शौचास बसलेल्या व्यक्तीवर रान जनावराचा जीव घेणा हल्ला; हल्यात व्यक्तीचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी : सुनील होळकर

उरुळी कांचन (ता. हवेली) उरुळी कांचन येथील जय मल्हार रोड येथे शौचास बसलेल्या व्यक्तीवर रान जनावराने (डुक्कराने) जीव घेणे हल्ला केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील जय मल्हार रोड येथील बापु सिताराम खामगळ (वय ४५ वर्ष) दरम्यान रा. जय मल्हार रोड उरुळी कांचन, पुणे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. खामगळ हे पहाटे जय मल्हार रोड येथील मोकळ्या आवारात शौचास बसलेला असताना त्याच आवारात रान जनावराची पिल्ले असल्याने पिल्लांच्या आईने शौचास बसलेल्या व्यक्तीवर हला केला असल्याची माहिती मिळली आहे. या हल्यात ती व्यक्ती अशक्त असल्याने त्याला रानजणावरावर प्रतिकार करता आला नसल्याने रान जनावराने त्यांच्यावर प्रानघातक हल्ला केला या हल्यात रान जनावराने त्या व्यक्तीच्या अवघड जागा आणि कानवर हल्ला केल्यामुळे त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर माहीती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस हवा खाडे, पो कॉ चौधर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!