Homeक्राईमशिंदवणे घाटात २४ तासात दुसरा अपघात

शिंदवणे घाटात २४ तासात दुसरा अपघात

नितीन करडे  ✍️

पुणे : जेजुरी – बेल्हा महामार्गवर शिंदवणे (ता. हवेली) घाटात २४ तासात दुसरा अपघात झाला आहे. दुसरा अपघात हा टेम्पो (कॅन्टर) चा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असल्याचे चालकाने स्थानिक नागरिकांना सांगितले. टेम्पो शिंदवणे घाट उतरत असताना टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाला समजले व टेम्पो चालकाने टेम्पो डोंगराच्या बाजूला धडकवला त्यामुळे टेम्पो जाग्यावर थांबला आणि मोठा अपघात टळला कारण समोरच तीव्र उतार असुन खोल दरी आहे.

गुरुवार ता. १६ जानेवारी रोजी दुधाने भरलेला चौदा टायर टँकर पलटी झाला होता. या अपघातात एक जण जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याच ठिकाणी आज टेम्पो (कँन्टर) चा अपघात झाला आहे. टेम्पो चालकाच्या सावधगिरी मुळे मोठा अपघात टळला.

शिंदवणे घाटात याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असुन अनेक जणांना अपंगत्व पतकरावे लागले आहे. शिंदवणे घाटात अपघातात किती ? बळी गेल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार आहे. अशी चर्चा आता नागरिक करु लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

error: Content is protected !!