अपहरण झालेल्या आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृत्यदेह शिंदवणे घाटात सापडल्याचा निषपन्न
परिसरात मोठी खळबळ
उरुळी कांचन (ता हवेली) शिंदवणे घाटात सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आमदार टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला असल्याचे मोठी घटना समोर मोठी खळबळ उडाली आहे. अशी माहिती हडपसर झोन पाचचे पोलीस अधिकारी यांनी सागितले. हा मृतदेह विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा असुन त्यांचे नाव सतीश वाघ आहे सकाळी त्यांचे अपहरण करून यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील मध्यभागी मारेकऱ्यांनी टाकला असल्याचा निष्पन्न झालं आहे. मारेकऱ्यांनी खोऱ्याचा दांडा व मास्क टाकून फरार झाले आहेत. तरी पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.























