Homeमहत्त्वाचेशहर सह ग्रामीण भागात नशेली पानाची क्रेझ ;तरुणाई मध्ये नशेली पानाची भुरळ

शहर सह ग्रामीण भागात नशेली पानाची क्रेझ ;तरुणाई मध्ये नशेली पानाची भुरळ

नितीन करडे

पुणे : शहर सह ग्रामीण भागात ही सुगंधित पानाची क्रेझ तरूणा मध्ये दिसून येत आहे. ऐका पानात कॅाटर ची नशा होत असल्याची तुरुणाईत चर्चा होत असुन त्यामुळे तरुणाई नशेली पानाच्या विळाख्यात सापडली असल्याची चिञ दिसत आहे. या पानामध्ये नशेली पावडर व अमली पदार्थांचा वापर केला जात असून या नशेच्या आहरी जाऊन तरून पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे असे खुलेआम पानांची विक्री कराऱ्यांना कायद्याची काय भिती उरली आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंगज देशमुख यांनी सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत तरी सुद्धा या सुगंधीत नशेली पान दुकानांवर कारवाई का होताना दिसून येत नाही. यांना अभय कोणाचे ? अशी चर्चा सर्व सामान्य नागरिक करु लागला आहे.

लोणावळा शहरासह परिसरात पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांना त्यांच्या हद्दीतील अशा पान चालकांच्या विरोधात कडक पावले उचलत ८ ते १० दुकानांवर कारवाई केली होती अशा कारवाईची गरज आता पुणे शहरासह पुर्व हवेलीत होण्याची गरज आहे अशी माघणी नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.

……नेशेली पानची रंगतेय चर्चा चौकाचौकात, आहे तरी कसले पान वृद्ध नागरिकांची चर्चा, पानात आहे एका कॉटर ची नशा तरुणाईची चर्चा, पानची पसंती फक्त तरुणाई मधेच, 12 ते 25 वयोगटातील तरुणाई ओढावली नशेली पानाकडे, ठराविक ठिकाणीच नेशेली पानाची विक्री, पानच्या दुकानाबाहेर नशेली पान घेणायासाठी झुंबड ……

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत नशेली पानाची विक्री करताना अढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, नशेली पानाची विक्री होत अशी माहिती कोणास असल्यास नागरिकांनी उरुळी कांचन पोलीसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल.
“शंकर पाटील, पोलीस निरिक्षक” -उरुळी कांचन पोलीस स्टेशन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली 

उरुळी कांचनमध्ये चोरीची दुचाकी १५ महिन्यांनंतर चोरी गेल्याच्या काही अंतरावरच सापडली  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरी गेलेली दुचाकी तब्बल १५ महिन्यांनंतर...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण?  ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर...

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

error: Content is protected !!