Homeक्राईमप्रयागधाम फाटा येथे कंटेनर व एलपीजी गॅस ट्रक चा अपघात; अपघातची माहिती...

प्रयागधाम फाटा येथे कंटेनर व एलपीजी गॅस ट्रक चा अपघात; अपघातची माहिती पोलिसात न देता ट्रक पसार  

✍️नितीन करडे

प्रयागधाम फाटा येथे कंटेनर व एलपीजी गॅस ट्रक चा अपघात; अपघातची माहिती पोलिसात न देता ट्रक पसार  

उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार (ता. २४) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान पुण्यावरुन सोलापुरच्या दिशेला निघाला होता. कंटेनर चालक मुकेश श्रीरमाशंकर निशाद वय ३०,रा. काच्छाभिटोडा सुलतानपुर, उत्तर प्रदेश, कंटेनर क्र. (डी डी ०३ के- ९८६५) हा प्रयागधाम फाट्याजवळ आला असता उरुळी कांचन वरून प्रगधाम दिशेला एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक क्र. (एम एच- १२, व्ही एफ- ५२७८) चालकाला महामार्गावरील सरळ जाणाऱ्या वाहणांचा अंदाज न घेता वळण घेतल्याने येणाऱ्या कंटेनरला अपघात झाला असून यात कंटेनर चे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणास दुखापत नाही झाली. तसेच कंटेनर चालकाने गॅस घेऊन निघालेल्या ट्रकला वाचवण्यासाठी ब्रेक मारला त्यात कंटेनर दहा ते बारा फुट घासरत जाऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जोरदार धडक बसली. व ट्रक चालक तेथून ट्रक घेऊन पसार झाला असल्याचे कंटेनर चालक याने सांगितले. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर महामार्गाच्या मध्यभागी तीन तासाहुन अधिक वेळ उभा होता. त्यामुळे सोलापूरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या त्यामुळे सोलापूर दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली. यात माञ तीन तास उलटूनही पोलीस आले नसल्याचे सोबत असलेल्या कंटेनर चालक वीरेंद्र यादव यांनी सांगितले.

” उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस जर अपघात ठिकाणी तीन तास होऊनही मदतीस येत नसतील तर पोलीस करतात तरी काय असा प्रश्न वाहन चालकांकडुन उपस्थित केला जात आहे. तसेच अपघात वाहन रस्त्यात उभा असल्यामुळे दुसरा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? “

पुणे सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे सतत अपघात होतात, सोलापूर वरून येताना प्रयागधाम फाटा येथे तीव्र उतार असल्याने लोड गाड्यांचा ब्रेक लागत नाही, व त्यामुळे अपघात सतत होतात, तरी प्रशासनाने या ठिकाणी अपघात पूर्व सूचना फलक तसेच वळण्याचे ठिकाण असल्याने त्या ठिकाणी रंम्बलर (छोटे गतीरोधक) बसवण्यात यावे अशी मागणी विशाल शितोळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष कोरेगाव मूळ यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!