Homeक्राईमपुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

✍️ नितीन करडे

पुणे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संतोष हरी बरगे (वय 37, रा. तिनेवाडी रोड, बच्चेपाटील कॉलनी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम 336(2) व 336(4) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उदाचीवाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर व मुंजवडी परिसरातील शेतकरी व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका अज्ञात व्यक्तीने संबंधित कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार करून खोटे पत्र प्रसारित केले. या पत्रात “छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पासाठी प्रस्तावित जागा तांत्रिक तपासणीनंतर अयोग्य ठरविण्यात आली आहे,” असा मजकूर नमूद करण्यात आला होता.

या बनावट पत्रामुळे पुरंदर तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या मनात भूसंपादन प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच  ✍️ नितीन करडे उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा उरुळी कांचन, (ता. हवेली) :...

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष ? ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील...

error: Content is protected !!