Homeताज्या बातम्यापुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे डंपरचा थरार ; तीन वाहणांना उडवले

पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे डंपरचा थरार ; तीन वाहणांना उडवले

पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे डंपरचा थरार ; तीन वाहणांना उडवले, भर चौकात अपघात होऊन पोलिसांची मिळत नाही मदत ?

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे डंपर क्र. (एम एच १२ व्ही टी ७५९४ ) याने तळवाडी चौक येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांना चालू मध्येच मागून जोरदार धडक दिली असल्याची घटना (ता. ०५ जुलै) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दहा टायर डंपर हा ओव्हरलोडींग असल्यामुळे दोन क्रेन आणून बाजूला करावा लागला. हा डंपर खडीने भरलेला होता.

वाहतूक पोलीस चौकात नाही तर मग कुठे ? वाहन चालकांचा सवाल..

या अपघातात ट्रक, छोटा हत्ती टेम्पो, व कारचा समावेश आहे. यात छोटा हत्ती टेम्पो मधील तीन जणांना डोक्याला दुखापत झाली असून कार गाडीतील चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

” डंपर चालक मद्यपी करून वाहन चालवत असल्याचा नागरिकांची चर्चा” 

याच तळवाडी चौकात काही महिन्यापूर्वी एका डंपरच्या टायर खाली महिलेचा मृत्यू झाला होता. त्या चौकात ही दुसरी घटना घडली आहे. हा चौक उरुळी कांचन येथील महत्त्वाचा असून अपघात होऊन १५ ते २० मिनिटे होऊन पोलीसांची मदत मिळु शकली नाही अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली. बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी किरण भंडारी आणि त्यांचे मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांनी वाहने बाजूला काढून नागरिकांना अपघात वाहनातून बाहेर काढले . सतत गजबजलेला तळवाडी चौकात डंपर कडून ही दुसरी घटना घडली आहे. सुदैवाने समोर असलेल्या वाहनांमुळे मोठी घटना टळली.

बारामती मधील डंपर खाली काही दिवसांपूर्वी चिरडलेल्या दोन लहान मुली व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच पुणे सोलापूर महामार्गावर चालणारे ओव्हरलोड डंपर आणि दारू पिऊन चालणारे…मोबाईल फोनवर बोलणारे गाडी चालक यांच्यावर कोण अंकुश आणणार ? नाहीतर अशा घटना घडतच राहणार…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला!

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

error: Content is protected !!