Homeताज्या बातम्यापार्किंग केलेल्या कंटेनरला आग ; पुणे सोलापूर महामार्गावरील यवत हद्दीतील घटना 

पार्किंग केलेल्या कंटेनरला आग ; पुणे सोलापूर महामार्गावरील यवत हद्दीतील घटना 

पार्किंग केलेल्या कंटेनरला अचानक लागली आग ; पुणे सोलापूर महामार्गावरील घटना 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन; यवत (ता. दौंड) पोलीस स्टेशन हद्दीतील माकर वस्ती येथील पांगारकर पेट्रोल पंपावरील मोकळ्या जागेत पार्किंग करून कंटेनर उभा होता. त्या कंटेनरला अचानक आग लागली असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. कंटेनर मध्ये केमिकल असल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनर ला आग साडेचार वाजण्याच्या सुमारास लागली, यवत पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता अग्निशामक दलाचे वहान येत असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे  पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व...

error: Content is protected !!