Homeसामाजिकपाटीदार समाज तसेच पर्यावरण समिती आळंदी म्हातोबा यांच्या वतीने वृक्ष लागवड

पाटीदार समाज तसेच पर्यावरण समिती आळंदी म्हातोबा यांच्या वतीने वृक्ष लागवड

नितीन करडे

पुणे: पाटीदार समाज तसेच आळंदी म्हातोबा पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आळंदी म्हातोबा येथे लाखो रुपयांची देशी स्वरूपाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.यावेळी संपूर्ण पाटीदार समाज तसेच पर्यावरण समिती उपस्थित होते.यावेळी पर्यावरण समितीचे अध्यक्ष संदीप शिवरकर म्हणाले की पाटीदार समाज नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतो आज त्यांच्या माध्यमातून वड,पिंपळ अशा प्रकारची लाखो रुपयांची झाडे मिळालेली असून ऑक्सिजन देण्यासाठी ही झाडे खूप महत्वाची आहेत.यावेळी पाटीदार समाजाच्या वतीने तुलसी पटेल,प्रदीप पटेल,रमेश पटेल,प्रवीण पटेल व मनोज पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राज्य मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा सचिन महाराज माथेफोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समस्त पाटीदार समाज व पर्यावरण समितीचे कौतुक केले.आळंदी म्हातोबा ग्रामस्थांमध्ये शालेय समिती अध्यक्ष जालिंदर जवळकर, उपसरपंच दयानंद शिवरकर, मा.सरपंच आबासाहेब जवळकर,दत्तात्रय जवळकर, मा.उपसरपंच शंकर जवळकर,वाल्मीक जवळकर, मा.सैनिक सुभाष जवळकर,परशुराम जवळकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

error: Content is protected !!